Sunday, August 31, 2025 08:14:15 PM
संसदेत प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर टीकेचा वर्षाव केला. यावर, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला रोखठोकपणे प्रत्युत्तर दिले.
Ishwari Kuge
2025-07-29 20:07:07
भारताच्या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः भारतीय सशस्त्र दलांच्या या कारवाईवर लक्ष ठेवून होते. तथापि, बुधवारी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
JM
2025-05-07 15:17:11
याआधी भारताला धमकी देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा सूर आता बदलला आहे. 'जर भारताने मवाळ भूमिका घेतली तर पाकिस्तान तणाव संपवण्यास तयार आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.
2025-05-07 14:57:24
भारताने हा हवाई हल्ला कसा केला आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर किती हुशारीने निवडकपणे लक्ष्य केले याचा व्हिडिओ भारतीय लष्कराने जारी केला आहे.
2025-05-07 14:29:30
भारताने पाकिस्तानसोबत आयात-निर्यातही थांबवली आहे. आता, भारतासोबत आयात-निर्यात आणि व्यापार बंद झाल्यामुळे, पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-05-03 13:59:03
एका यूजरने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आता वेळ आली आहे जेव्हा भारताने केवळ इशारे देण्याऐवजी किंवा प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याऐवजी दहशतवादाच्या तळांवर थेट आणि निर्णायक हल्ला करावा.'
2025-04-23 14:47:44
दिन
घन्टा
मिनेट